manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Wednesday, May 13, 2020

ARMY चा फुल फॉर्म

*_🤔ARMY चा फुल फॉर्म, तुम्हाला माहित आहे का?_*


भारतीय सेना आज जगातील मोठ्या सेनेमधून एक आहे. जेव्हापण आर्मीचे नाव घेतले जाते तेव्हा प्रत्येक भारतीयांची मान गर्वाने उंचावते. ARMY हा शब्द ऐकूनच स्फूर्ती येते, देशभक्तीचे अनेक साधन, सण, उत्सव आहेत पण ARMY हा शब्दच इतका प्रेरणादायी आहे कि लोकांमध्ये देशभक्ती खूपच कमी वेळात जागृत होते.

आपल्याला भारतीय आर्मीबद्दल थोडीफार माहिती असणे गरजेचे आहे. मूळ प्रश्न म्हणजे आपल्याला ARMY चा फुल फॉर्म माहित असावा. ARMY शब्द लॅटिन भाषेतील अर्माटा या शब्दातून घेतला आहे, ज्याचा अर्थ आहे आर्म्ड फोर्स. ARMY चा फुल फॉर्म आहे , Alert Regular Mobility Young.

*_📍ARMY चा मराठी अर्थ असा होतो कि, नेहमी जागृत अतिशील तरुण असणारी सेना म्हणजे आर्मी._*