पश्चिम घाट (सह्याद्री) –
_________________________
◆. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरपासून कोल्हापूरातील चंदगड पर्यंतचा ८०० कि.मी. चा पट्टा म्हणजे सह्याद्री होय. सह्याद्रीची निर्मिती प्रस्तर भंगामुळे झाली आहे. याची सरासरी उंची ९०० मि. इतकी आहे. सह्याद्रीचा पूर्व उतार मंद असून पश्चिम किनारपट्टी खचल्यामुळे पश्चिम उतार तीव्र आहे. सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक असून त्यात अनेक नद्यांचा उगम झाला आहे. सह्याद्रीची महाराष्ट्रातील उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते.
_______________________
◆ सह्याद्रीच्या उपरांगा ◆
_______________________
◆ गोदावरी व तापीचे खोरे वेगळी करणारी नाशिक जिल्ह्यातून पूर्वेकडे जाणारी डोंगररांग –सातमाळ डोंगर
◆. सातमाळा डोंगराचे औरंगाबाद जिल्ह्यातील नाव (यात प्रसिध्द देवगिरी किल्ला व वेरूळ, अजिंठा लेण्या आहेत.) – अजिंठा डोंगर
◆. पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेवरून पूर्वेकडे जाणारी गोदावरी व भिमा नदीचे खोरे वेगळे करणारी रांग – हरिश्चंद्र बालाघाट
◆शंभू महादेव डोंगर रांगेतील पोचगणीतील प्रसिध्द पठार – टेबल लँड पठार
________________________
◆ महाराष्ट्रातील शिखरे ◆
________________________
★ कळसूबाई -१६४६ - नाशिक व अहमदनगरच्या सीमेवर (अहमदनगर)
★ साल्हेर - १५६७ - नाशिक व महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे
★ महाबळेश्वर -१४३८ - सातारा
★ हरिश्चंद्र गड -१४२४ -अहमदनगर
★ सप्तश्रृंगी गड - १४१६ - नाशिक
★ त्रंबकेश्वर - १३०४ - नाशिक