*काही महत्वाची एकके*
➡ नॉट सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक 1 नॉटिकल मैल=6076 फुट
➡ फॅदम समुद्राची खोली मोजण्याचे एकक 1 फॅदम=6 फुट
➡ प्रकाशवर्ष तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक 1 प्रकाशवर्ष=9.46x10१२ मीटर
➡ अँगस्ट्रॉंम प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक 1 अँगस्ट्रॉंम (A°)=10-१० मीटर
➡बार वायुदाब मोजण्याचे एकक 1 बार=10 डाईन्स दाब/चौ
➡ पौंड वजन मोजण्याचे एकक 2000 पौंड=1 टन
➡ कॅलरी उष्णता मोजण्याचे एकक 1 कॅलरी=1 ग्रॅम शुद्ध पाण्याचे 1°से. तापमान वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा
➡अॅम्पीअर विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक 1 अॅम्पीअर=6.3x10१८ इलेक्ट्रोन्स/सेकंद
➡मायक्रोन लांबीचे वैज्ञानिक एकक 1 मायक्रोन=0.001 मिमी
➡ हँड घोड्याची उंची मोजण्याचे एकक 1 हँड=4 इंच
➡ गाठ कापूस गाठी मोजण्याचे एकक 1 गाठ=500 पौंड
➡रोएंटजेन क्ष-किरणांनी उत्पन्न केलेली विकिरण मात्रा मोजण्याचे एकक
वॅट शक्तीचे एकक 1 हॉर्सपॉवर=746 वॅट
वॅट शक्तीचे एकक 1 हॉर्सपॉवर=746 वॅट
➡हॉर्सपॉवर स्वयंचलित वाहन किंवा यंत्राची भर उचलण्याची शक्ति मोजण्याचे एकक 1 हॉर्सपॉवर=1 मिनिटात, 1 फुट अंतरावर 33,000 पौंड वजन उचलणे.
➡ दस्ता कागदसंख्या मोजण्याचे एकक 1 दस्ता=24 कागद, 1 रिम=20 दस्ते
➡एकर जमिनीचे मोजमाप करण्याचे एकक 1 एकर = 43560 चौ.फुट
➡ मैल अंतर मोजण्याचे एकक 1 मैल=1609.35 मीटर
➡हर्टझ - - विद्युत चुंबकीय लहरी मोजण्याचे एकक .