manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Saturday, September 5, 2020

मिस कॉल द्या गोष्टी ऐका

 


* मिस कॉल द्या गोष्टी ऐका।


ऐका रोज सुंदर गोष्टी


*मराठी/ हिंदी/ इंग्रजी भाषेत * 

मिस कॉल द्या गोष्टी ऐका।


-एका मोबाईल वर मिस कॉल द्यायचा आहे

 (मोबाइल क्रमांक.  08033094243 )


यानंतर तुमच्या मोबाईल वर तिकडून तुम्हाला फोन येईल


यानंतर फोन उचला भाषा निवडा मराठी भाषेसाठी साठी 3 दाबा.



त्यानंतर वय विचारेल 5 वर्षीय मुलांसाठी 1 दाबा व 5 वर्षाच्या वरील मुलांसाठी 2 दाबा व छान छान गोष्टी ऐका.


पालकांनी/शिक्षकांनी या उपक्रमाचा फायदा आपल्या पाल्याला करून द्यायचा आहे.


*या उपक्रमाचा मुलांना काय होईल फायदा*


मुलांना ज्ञान मिळेल


विद्यार्थ्यांना शब्दभांडार वाढेल,


-मुले अभिव्यक्ती करतील


कल्पनाशक्ती चा विकास होईल


-श्रवण कौशल्य विकसीत होईल.