◆ कोकण किनारा ◆
________________________
★ उत्तरेकडील दमणगंगेच्या खो-यातून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंतचा ७२० कि.मी. लांबीचा प्रदेश म्हणजे कोकण किनारा होय. याची सरासरी रूंदी ४० ते ८० कि.मी. आहे.
★ अरबी समुद्रालगतच्या सखल भागास म्हणतात – खलाटी
★ कोकणातील डोंगराळ व उंच भाग – वलाटी
★ कोकण किना-यावर आसणारी एकूण बंदरे – ४९
★ रायगड जिल्यात त्यार करण्यात आलेले अत्याधुनिक बंदरे – जवाहरलाल
★ नेहरु (न्हावाशेवा) सहाय्य – कॅनडा
★ कोकण किना-यावर सर्वाधिक किनापट्टी लाभलेला जिल्हा (२४०कि.मी.) रायगड असून मासेमारीत आघाडीवर जिल्हा – रायगड
★ महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनापैकी खा-या पाण्यातील मासे – मुंबई
★ राज्यातील पहिले मत्स्यालय – तारपोरवाला (मुंबई)
★ राज्यातील नवे प्रस्तावित मत्स्यालय – वार्सोवा
★ कोकण किना-याजवळील तेल क्षेत्रे – बॉम्बे हाय व वसई हाय
★ कोकणातील नैसर्गिक वायुवर आधारीत औष्णिक विद्युत प्रकल्प – उरण (रायगड)
★ कोकण किना-यावरील बेटे – मुंबई, साष्टी, खंदेरी-उंदेरी, धारापूरी व अंजदिव
दक्षिण कोकणाचे भूस्वरुप – सडा
★ कोकण किना-यावरील प्रमुख नद्या – वसई, धरमतर, महाड, चिपळूण, दाभोळ, जयगड, राजापूर व विजयदुर्ग, दातीवरा मनोरी, मालाज, माहिम, पनेवेल, बालकोट.