◆ घाट (खिंड) ◆
___________________________
◆ उंच व लांबलचक पर्वतरांगात कमी उंचीच्या भागास खिंड म्हणतात. या खिंडीतून दळणवळणाचे मार्ग नेले जातात, यालाच घाट म्हणतात.
___________________
★ सह्याद्रीतील प्रमुख घाट ★
___________________
◆ थळघाट (कसारा)= ७ = नाशिक-मुंबई (महामार्ग क्र.-३)
◆ बोरघाट = १५ = पुणे-मुंबई (महामार्ग क्र.-४)
◆ आंबाघाट = ११ = रत्नागिरी-कोल्हापूर
◆ फोंडाघाट = ९ = कोल्हापूर-गोवा
◆ आंबोली (रामघाट) = १२ = सावंतवाडी (सिंधूदुर्ग) – कोल्हापूर, बेळगाव
◆ खंबाटकी (खंडाळा) = पुणे-सातारा -बंगलोर
◆ कुंभार्ली घाट = चिपळूण (रत्नागिरी)-कराड
◆ वरंधा घाट = ६ = भोर-महाड
◆ दिवा घाट = पुणे-सासवड मार्गे बारामती
◆ माळ्शेज घाट = आळेफाटा (पुणे)-कल्याण
◆ नाणेघाट = १२ = अहमदनगर - मुंबई
◆ पारघाट = १० = सातारा-रत्नागिरी
◆ रणतोंडी घाट = महाड-महाबळेश्वर
◆ पसरणी घाट = वाई-महाबळेश्वर
◆ चंदनपूरी घाट = नाशिक-पुणे
◆ आंबेनळी = महाबळेश्वर-पोलादपूर
◆ ताम्हणी = रायगड-पुणे
__________________________